राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना नोंदणी फॉर्म
टिप: नोंदणी केलेल्या फॉर्ममध्ये बदल करावयाचा असल्यास अर्जदाराने आधार कार्ड क्रमांक टाकलेनंतर भरलेली माहिती येते व त्यानंतर अर्जामध्ये बदल करावा.
नोंदणी फॉर्म प्रिंट काढण्यासाठी येथे क्लिक करा
वारसदार नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज करण्याची मुदत संपलेली आहे !
0%
* अर्ज भरण्यासाठी आवश्यक कागदपत्रे *
×
१. फोटो
२. वयाचा पुरावा
३. आधार कार्ड
४. उत्पन्नाचा दाखला ६०००० पर्यंत
५. रहिवासी दाखला
६. प्रतिज्ञा पत्र - इतर शासकीय योजनांचा लाभ घेत नसल्याबाबतचे स्टॅम्प पेपर वर नोटरी केलेले प्रमाणपत्र
७. पती व पत्नीचा एकत्रित फोटो (लागू असल्यास)
८. बँक तपशील - बँक खाते क्रमांक व बँकेचा IFSC कोड क्रमांक
९. अपंगत्व दाखला (लागू असल्यास)
१०. राज्य / केंद्र सरकारचे पुरस्कार प्रमाणपत्र (लागू असल्यास)
११. नामांकित संस्था / व्यक्ती यांचे शिफारस पत्र (लागू असल्यास)
१२. सांस्कृतिक संस्थांचे शिफारसपत्र असल्यास
१३. अर्जदाराचा उल्लेख आहे अशा शासकीय अभिलेखाची साक्षांकित प्रत असल्यास
१४. साहित्य अकादमी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातील सहभागाचे पुरावे असल्यास
टीप : नोंदणी सुरुवात करण्याअगोदर वरील कागदपत्रे स्कॅन करून घ्यावीत.